जागतिक पर्यावरणातील बदलांविषयी थायलंडमध्ये परिषदेचे आयोजन
जागतिक पर्यावरण, जैवविविधता, रोग आणि आरोग्य यात होणारे बदल या विषयावर थायलंड येथील फुकेतमधील "सेन्टरा ग्रॅंड बीच रिसॉर्ट' या ठिकाणी 18 ते 21 जून 2012 या कालावधीमध्ये पहिल्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आयोजन थायलंडमधील कसेटसर्च विद्यापीठ पशुवैद्यकीय औषधशास्त्र विभागाने "सोसायटी फॉर ट्रॉपिकल व्हेटर्नरी मेडिसीन' आणि "आयआरडी' व "सिराड' या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने आयोजित केले आहे.
No comments:
Post a Comment